Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र SSC 10 वी निकाल 2026 कसा पाहावा? Direct Link

महाराष्ट्र SSC 10वी निकाल 2026 कसा पाहावा? Direct Link 

दहावी एसएससी बोर्ड परीक्षा मार्च 2026 चा निकाल कधी लागणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. आता ती उत्सुकता कमी झालेले आहे कारण महाराष्ट्र एसएससी दहावी निकाल 2026 हा आठ मे 2026 रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे.
महाराष्ट्र SSC 10 वी निकाल 2026 कसा पाहावा? Direct Link
Ssc result 2026 कसा पाहावा


Ssc महाराष्ट्र बोर्ड निकाल कधी लागेल 

आम्हाला आपल्याला सांगायला आनंद होत आहे की एसएससी बोर्ड परीक्षा मार्च 2026 चा निकाल हा उद्या म्हणजे दिनांक 8 मे 2026 रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. 

Ssc website links 

एसएससी बोर्ड परीक्षा निकाल कोणत्या वेबसाईटवर पाहायचा तर त्यासाठी काही बोर्डाने महत्त्वाच्या वेबसाईट दिलेले आहेत त्याच वेबसाईट वरती तो निकाल पाहावा. 
निकाल कसा पाहावा. 
 
आपल्याला निकाल पाहायचा असेल तर तो निकाल पाहत असताना सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी आपला सीट क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्या आईच्या नावाची स्पेलिंग इंग्लिशमध्ये टाकल्यानंतर आपल्या निकाल पाहता येणार आहे.

marksheet download  कशी करावी

एसएससी परीक्षेची मार्कशीट आपल्याला ऑनलाईनच मिळणार आहे डाऊनलोड बटनावर क्लिक करून ते डाऊनलोड करून घ्यावी..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area